Posts

Showing posts from March, 2019

Danger symptoms in children: home observation

A child having difficulty recent or worsening,  related to activities of daily survival like difficult breathing,  not walking,  has a pain or swelling, not feeding not eating  or not passing urine six plus times in  day.. Is likely to requre immediate hospital visit.. Or admission to hospital. Pediatric Urgent and Chronic Health Issues Up to 18 years Age https://g.co/kgs/SQ7tac Aakaar clinic, first floor, Laxmi residency, opp, Byculla Station Rd, Byculla West, Mumbai, 400027 098694 05747 https://g.co/kgs/SQ7tac डॉं कोंडेकर संतोष वेंकटरमण@मुंबई Dr Santosh Kondekar is now also available at Shushrusha hospital Dadar West . Mumbai India. Monday to Friday at 7 to 9 PM. www.kondekar.com Follow @9869405747 DR SK is a qualified pediatrician with MD and DNB qualification, from India who has specialised himself in counselling parents and children about the knowledge and various aspects of child health, illness, treament, diseases and their doctors. Dr SK is working as a pediatric i

कुठली ब्लड टेस्ट सहसा तापाच्या आजारात करायला हवी?

New https://m.facebook.com/story.php?story_fbid=1597143007095848&id=278943662249129 कुठली ब्लड टेस्ट सहसा तापाच्या आजारात करायला हवी? बर्याच लोकांना डाक्टर कडे न जाता आधीच रक्त तपासणी करावेसे वाटते. कदाचित त्यांना डाक्टर ला मदत करायची असेल किंवा पहिल्या भेटीची फिस वाचवायची असेल, किंवा डाक्टर घ्या निदान कौशल्यावर विश्वास नसेल. काहिही कारण असो.. हा सल्ला  त्यांच्यासाठी आहे १. प्रत्येक आजाराची टेस्ट येत नाही, प्रत्येक आजारात टेस्ट लागत नाही, टेस्ट असली तरी उपलब्ध नसेल किंवा ऊपचारापेक्षा खूप महाग असेल किंवा त्याची  गरज नसेल म्हणून कदाचित डाक्टर टेस्ट  सांगत नसतात. २. प्रत्येक आजारात प्रत्येक वेळी टेस्ट पाझिटिव्ह येणे आवश्यक नसते. ३.सल्ल्याशिवाय टेस्ट केली तर उरलेल्या टेस्ट साठी परत रक्त घ्यायला लागू शकते. फक्त ताप आहे असं असलं तरी कूठलेही तापाचे कारण त्यावेळी उगवू शकते. आणि जेव्हा विचार न करता टेस्ट करायच्या असतात तेव्हा डोक्याला सूचेल त्या किंवा समोर दिसेल त्या किंवा कानावर आलेल्या किंवा टिव्ही न्युज मधे पाहिलेल्या आजाराची टेस्ट भितीपोटी लोक करतात व करतात. टेस्ट केल्याने आज